आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्विनिथचे PHOTOSHOOT होत आहे व्हायरल, काहीसा असा आहे सिझलिंग LOOK

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅक्ट्रेस ग्विनिथ पाल्ट्रोने केलेल्या फोटोशूटचे काही फोटोज सोशल साइट्सवर चांगलेच व्हायरल होत आहेत. तिने 'Harper’s Bazaar' मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. हा मॅगझिनच्या नोव्हेंबर महिन्याचा अंक आहे. सर्वच फोटोंमध्ये तिचा सिझलिंग लूक दिसत आहे. या मॅगझिनसाठी ती कव्हर गर्ल बनली आहे.
शॉपिंग करताना केले Photoshoot
44 वर्षांच्या ग्विनिथने मॅगझिनसाठी एका सुपर मार्केटमध्ये शॉपिंग करताना फोटो क्लिक केले आहेत. फोटोमध्ये ती ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये दिसून येत आहे. काही फोटोंमध्ये ती सुपर मार्केटमध्ये बसलेली दिसून येत आहे. तर काही फोटोंमध्ये शॉपिंग करताना दिसत आहे. तिने शूटसाठी वेग-वेगळ्या ठिकाणी पोज दिले आहे. यापूर्वीही तिने अनेक मॅगझिन आणि ब्रँड्ससाठी शूट केले केले आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, ग्विनिथचे Photos...
बातम्या आणखी आहेत...