आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Designer Design Beyoncé Outfit In Coldplay\'s Video

Coldplay VIDEO: सेमी टॉपलेस आऊटफिटमध्ये Beyoncé, भारतीय डिझायरने दिला लुक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्डप्लेमधील नवीन व्हिडिओ भारतात ठिकठिकाणी शुट करण्यात आला आहे. यात बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर भारतीय मुलीच्या रुपात दिसते. सध्या या व्हिडिओची आणि सोनमच्या लुकची खुप चर्चा सुरु आहे. यातील काही भागासाठी बॉयांन्सने आपला आवाज दिला आहे. हा व्हिडिओ भारतीय संस्कृतीला समोर ठेवून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे बॉयांन्सच्या ड्रेसलाही एक विशिष्ट ऑथेंटिक लुक देण्यात आला आहे. अबू जानी आणि संदीप खोसला या भारतीय डिझायनर्सनी हा ड्रेस तयार केला आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या गाण्यातील बियॉन्सची सेमी टॉपलेस मादक अदा... आणि संपूर्ण व्हिडिओ....