आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Director Neeraj Ghaywan Get Sandance Award

भारतीय दिग्दर्शक नीरज घायवानला ‘सनडान्स’चा पुरस्कार जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस - भारतीय चित्रपट दिग्दर्शक नीरज घायवान आणि अन्य तिघांना प्रतिष्ठित सनडान्स इन्स्टिट्यूट-महिंद्रा ग्लोबल फिल्ममेकिंग पुरस्कार जाहीर झाला आहे. जगभरातील उभरत्या दिग्दर्शकांना हा पुरस्कार दिला जातो. घायवान यांनी अनुराग कश्यपच्या गँग्ज ऑफ वासेपूर चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. त्यांनी शोर, एपिफेनी हे लघुपट केले आहेत. त्यांच्या फ्लाय अवे सोलो प्रोजेक्टला पुरस्कार मिळाला आहे.
डेन्मार्कचे टोबिस लिंडहोल्म यांना ‘ए वार’साठी पुरस्कार मिळाला.