आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलिवूडच्या या 15 सिनेमांनी पहिल्याच आठड्यात BOX OFFICE वर केली विक्रमी कमाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूडच्या अनेक सिनेमांनी कमाईचे नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. यापैकी काही सिनेमे एकुण कमाईत आघाडीवर आहेत. तर काही सिनेमांनी रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात कोट्यवधींची कमाई करुन नवीन इतिहास रचला. उदाहरणार्थ, द फोर्स अवेकन्स या सिनेमाने रिलीजच्या अवघ्या आठड्याभरात 159 कोटींची कमाई केली. तर ज्युरासिक वर्ल्डने पहिल्या आठवड्यात 134 कोटींचा गल्ला जमवला.

या पॅकेजमधून एक नजर टाकुयात रिलीजच्या अवघ्या आठवड्याभरात सर्वाधिक कमाई करणा-या आणखी 14 हॉलिवूड सिनेमांवर... 
बातम्या आणखी आहेत...