आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात सर्वाधिक कमाई करणारे हॉलिवूडचे 15 चित्रपट, जंगल बूक पहिल्या क्रमांकावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - हॉलिवूड चित्रपटांची क्रेझ भारतातही मोठ्या प्रमाणावर आहे. भारतात हॉलिवूडच्या चित्रपटांनी केलेल्या कमाईवरून याचा अंदाज आपण लावू शकतो. या पॅकेजद्वारे आम्ही तुम्हाला अशाच काही हॉलीवूड चित्रपटांबाबत माहिती देणार आहोत, ज्यांनी भारतात चांगला व्यवसाय केला आहे. यामध्ये मोगलीची स्टोरी सांगणारा 'द जंगल बूक' चित्रपट 183 कोटींच्या कमाईसह टॉपवर आहे. तर 'अवतार' ने 145 कोटींची कमाई केली होती. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, भारतात मोठी कमाई करणाऱ्या हॉलिवूडच्या इतर चित्रपटांबाबत...
बातम्या आणखी आहेत...