इंटरनेशनल डेस्क - सौदी अरबची ओळखच कट्टरपंथी देश अशी आहे. येथे दोन महिन्याअगोदर ड्रेस कोड असलेल्या शॉर्ट स्कर्ट घातलेल्या मुलीला अरेस्ट करण्यात आले होते. पण या नॅशनल डेला या देशाचे एक वेगळे चित्र पाहायला मिळाले. पहिल्यांदा महिलाना फुटबॉल मॅच पाहण्याची सूट मिळाली आहे. पण सौदीच्या अशा अनेक मॉडेल आहेत ज्या देशाबाहेर मॉडेलिंग, अॅक्टिंग आणि जगभरात नाव कमवत आहेत. आज अशाच काही सौदी सुंदऱ्यांची ओळख आपणास करुन देणार आहोत.
पुढच्या स्लाईडवर पाहा, सौदी अरेबियामधील यशस्वी महिला अभिनेत्री, टीव्ही होस्ट आणि सिंगर..