आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 व्या वर्षी BF ला घरी ठेवण्याची परवानगी, वाचा अँजेलिनाबाबत 50 Facts

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलीवूडच्या सेलिब्रिटींमध्ये नाते तयार होणे आणि तुटणे ही तशी फारशी मोठी किंवा नवी गोष्ट म्हणता येणार नाही. पण तीच जोडी जर ब्रँजेलिना किंवा ब्रॅड पिट-अँजेलिना जोली यांची असेल तर मग मात्र ती फार मोठी बाब असते. कारण नात्याबाबत कायम अनिश्चितता असलेल्या याच हॉलीवूडमध्ये जवळपास गेली 12 वर्षे या दोघांचे नाते टिकून होते. पण आता मात्र हे नाते संपण्याच्या मार्गावर आहे. कारण या दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. अँजेलिनाच्या एखाद्या चित्रपटाप्रमाणे वाटणाऱ्या आयुष्यात हे आणखी एक मोठे वळण आहे. यापूर्वीही तिने आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. या स्टोरीच्या माध्यमातून बघुयात काय घडले आहे, आजवर तिच्या आयुष्यात.
पुढील स्लाइड्सवर वाचा, अँजेलिना जोलीच्या आयुष्याविषयी अत्यंत रंजक असे Facts..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...