आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंट्रेस्टिंग 12 Facts: 3 फूट पाण्यात बुडाले होते \'टायटॅनिक\', शूटिंगवेळी केटला झाला होता निमोनिआ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टायटॅनिक जहाजाच्या अपघातामुळे संपूर्ण जगामध्ये एकच खळबळ उडाली होती. 104 वर्षांपूर्वी 10 एप्रिल 1912 रोजी या जहाजाने ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात केली होती. पण या जहाजाचा हा पहिला आणि अखेरचा प्रवास ठरला होता. प्रवास सुरू केल्यानंतर चारच दिवसांनी म्हणजे 14 एप्रिल रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान एका हिमनगाला धडकल्याने हे जहाज अपघातग्रस्त झाले आणि अटलांटिक महासागरात बुडाले होते.
जहाजबुडीच्या या सत्य घटनेवटर 'टायटॅनिक' नावानेच एक चित्रपट बनवण्यात आला होता. केट विंसलेट आणि लिओनार्डो डिकॅप्रियो स्टारर हा सिनेमा 1 नोव्हेंबर 1997ला रिलीज झाला होता. सिनेमाने कमाईसोबतच पुरस्कारांची रांग लावली होती. सत्य घटनेवर आधारित सिनेमाचे एकूण बजेट त्याकाळी जवळपास 1250 कोटी रुपये होते. यातून झालेली कमाई जवळपास 14 हजार कोटी होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या सिनेमाशी निगडीत रंजक गोष्टी...