आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रियंकाच्या Quantico मधील इंटिमेट बेड सीन लीक, पाहा तिचा Hot Video

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियंका चोप्राचा इंटरनॅशनल शो क्वांटिकोचा दुसरा सिझन सध्या सुरू आहे. या शोच्या पहिल्या सिझनमध्ये प्रियंका चोप्राच्या हॉट सीन्सची जोरदार चर्चा झाली होती. पण शोच्या दुसऱ्या भागातही प्रियंकाचे अत्यंत बोल़्ड इंटिमेट सीन पाहायला मिळणार असल्याचे समोर आले आहे. या शोतील प्रियंकाच्या एका इंटिमेट सीनचा व्हिडीओ लीक झाला आहे. सध्या तो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यामध्ये प्रियंका तिच्या को स्टार बरोबर एका बेडसीनमध्ये दिसत आहे. प्रियंकाचा फारच बोल्ड अंदात या माध्यमातून पाहायला मिळत आहे.
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
प्रियंकाच्या लीक झालेल्या सीनमधील Photo पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर.. अखेरच्या स्लाइडवर पाहा VIDEO..
बातम्या आणखी आहेत...