आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Irina Shayk, Jourdan Dunn, Alessandra And Ambrosio In Cannes

कान फेस्टिव्हलमध्ये सौंदर्याच्या मल्लिकांचा जलवा, बघा EVENTची छायाचित्रे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इरिना शायक, अलेसान्द्रा एम्ब्रासियो आणि जुर्दा डन या सौंदर्यवतींनी कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये आपल्या सौंदर्याची छापच पाडली. सौंदर्याच्या मल्लिकांनी गुरूवारी (22 मे) कान्स फेस्टिव्हलमध्ये झालेल्या annual amfAR Cinema Against AIDS galaमध्ये सहभाग घेतला होता.
हा समारंभ एड्सविषयी जागृकता करण्यासाठी होता. du Cap-Eden-Roc हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात या सौंदर्यवतींनी कॅटवॉक केला. त्यांनी विविध डिझाइन हाऊसेसचे 40 लाल रंगाचे ड्रेस परिधान केलेले होते. हा शो चॅरिसाठी पैसे जमा करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा या कार्यक्रमाची काही खास छायाचित्रे...