आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन पाहुण्यासाठी शॉपिंग करायला पोहोचली करीना!, बघा Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः प्रेग्नेंसीच्या शेवटच्या टप्प्यात महिला विश्रांती घेताना दिसतात. करीनाने मात्र या अवस्थेतही काम सुरु ठेवले आहे. ती दररोज शूटिंग करतेय. अलीकडेच तिने महबूब स्टूडिओत एका मॅगझिनसाठी फोटोशूट केले. त्यानंतर सोमवारी ती मलायका अरोराला भेटायला तिच्या घरी पोहोचली. यावेळी तिने यलो ड्रेस परिधान केला होता. सोमवारी करीनाची बेस्ट फ्रेंड अमृता अरोराचा नवरा शकील लडकचा बर्थडे होता. येणा-या बाळासाठी शॉपिंग करायला पोहोचली करीना...
सोशल मीडियावर करीनाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत करीना मुंबईतील एका लग्झरी लाइफस्टाइल स्टोअरमध्ये दिसतेय. बातम्यांनुसार, करीनाने येथे तिच्या येणा-या बाळासाठी शॉपिंग केली. मीडिया रिपोर्टनुसार करीनाची ड्यू डेट 4 डिसेंबर आहे.

2012 मध्ये झाले होते सैफ-करीनाचे लग्न...
सैफ अली खानने 16 ऑक्टोबर 2012 रोजी त्याच्यापेक्षा वयाने 10 वर्षांनी लहान असलेल्या करीना कपूरसोबत दुसरे लग्न केले होते. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव अमृता सिंह आहे. 21 सप्टेंबर 1980 रोजी मुंबईत जन्मलेल्या करीनाचे शाहिद कपूरसोबत बरेच दिवस अफेअर होते. मात्र नंतर तिच्या आयुष्यात सैफ अली खानची एन्ट्री झाली. सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता यांना दो मुले (मुलगी सारा आणि मुलगा अब्राहम) आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, करीनाचे लेटेस्ट फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...