आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबानीकन्या ईशाचा स्टनिंग Look, \'मेट गाला\'च्या इवेंटमध्ये दीपिका, प्रियंकासह हजेरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईशा अंबानी - Divya Marathi
ईशा अंबानी
एंटरटेनमेन्ट डेस्क - Met Gala 2017  इवेंटमध्ये दीपिका पादुकोन आणि प्रियंका चोप्रा या दोघींच्या लुकने सर्वांनाच आकर्षित केले. पण या दोघींसोबतच मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीनेही हजेरी लावली होती.
 
यावेळी तिचा नेहमीपेक्षा वेगळाच लुक सर्वासमोर दिेसून आला.ईशा आता पहिल्यापेक्षा स्लिम दिसत होती तर तिचे कलर्ड हेअरसुद्धा तिच्यावर उठून दिसत होते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, ईशाचे या इवेंटमधील काही खास फोटोज्..
 
 
बातम्या आणखी आहेत...