आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेम्स बॉण्डने नाकारली दोन सिनेमांची 1000 कोटींची ऑफर! विश्वास बसणार नाही पण खरे आहे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः जेम्स बॉण्ड 007... हॉलिवूड सिनेमांमधील या व्यक्तिरेखेवर आधारित सिनेमांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असतात. मात्र आता या सिनेमाच्या पुढच्या भागासाठी निर्माते चक्क अभिनेते डेनियल क्रेगच्या प्रतिक्षेत आहेत. त्याचे कारण म्हणजे डेनियल क्रेग यांनी या सिनेमाची ऑफर धुडकावून लावली आहे. बॉण्ड पटात भूमिका करण्यापेक्षा हाताची नस कापून घेणे पसंत करेल, असे त्यांनी म्हटले आहे.

पुढे वाचा, डेनियल क्रेगच सर्वाधिक पसंतीचा जेम्स बॉण्ड...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...