आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : या जपानी अभिनेत्रींचे सौंदर्य पाहून बॉलिवूड तारकांना विसरून जाल तुम्ही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जपानची फिल्म इंडस्ट्री जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठ्या इंडस्ट्रीच्या स्वरुपात ओळखली जाते. या इंडस्ट्रीचा इतिहास 100 वर्षांपेक्षाही जुना असून याला स्थानिक भाषेत 'होगा' असे संबोधले जाते. वर्ष २०१० मध्ये चित्रपट निर्मितीमध्ये 'होगा' जगातील चौथ्या स्थानावर होता.

Divyamarathi.com तुम्हाला जपानच्या इंडस्ट्रीमधील प्रसिध्द अभिनेत्रींची माहिती देत आहे.