आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेनिफर आणि जस्टिनचा दोनदा लग्न करण्याचा प्लान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूडची जोडी जेनिफर अँनिस्टन आणि जस्टिन थेरॉक्स दोन वेळेस लग्न समारंभ आयोजित करण्याचा विचार करत आहेत. एक समारंभ न्यूयॉर्कमध्ये होईल आणि दुसरा कॅलिफोर्नियामध्ये होईल. त्यांच्या मित्रांनीदेखील या गोष्टीला दुजोरा दिला आहे. त्यांच्या मते, दोघांचे नातेवाईक न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्नियामध्ये राहतात म्हणून ते दोन्ही जागी लग्नाचा कार्यक्रम करणार आहेत.

सूत्राच्या मते, जस्टिन न्यूयॉर्कमध्ये मोठा झाला आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबातील जास्त लोक ईस्ट कोस्टमध्ये राहतात. त्यामुळे कॅलिफोर्नियामध्ये लग्नानंतर न्यूयॉर्कमध्येही काही ना काही कार्यक्रम ठेवणार आहेत.