आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'फॅन्टॅस्टिक 4' ब्युटीने फॅमिली ट्रिपमध्ये काढले जॅकेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

32 वर्षीय अमेरिकन टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री जेसिका अल्बा दोन दिवसांपूर्वी तिचा पती कॅश वारेन, मुली होनर आणि हेवन यांच्याबरोबर न्यूयॉर्कच्या ट्रिबेटामध्ये होती. येथे ती आपल्या कुटुंबीयांबरोबर सहलीला आली होती. कुटुंबीयांबरोबर फिरताना जेसिकाने आपले जॅकेट काढले. यावेळी ट्रान्सपरंट ड्रेसमधील जेसिकाची छायाचित्रे फोटोग्राफर्सनी आपल्या कॅमे-यात कैद केली.
गेल्या दोन दिवसांपासून जेसिकाची ही छायाचित्रे विदेशी एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीत चर्चेचा विषय ठरली आहे.