आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महत्त्वाच्याच भूमिका करणार जेसिका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री जेसिकाने आता चांगल्या आणि महत्त्वपूर्ण भूमिका करण्याचे ठरवले आहे. मुलांना जास्तीत जास्त वेळ देण्यासाठी ती आता निवडक भूमिका करणार आहे. एका आंतरराष्ट्रीय वेबपोर्टलनुसार जेसिकाला दोन मुली आहेत. एक चार वर्षांची आणि दुसरी 20 महिन्यांची आहे. ती करिअरपेक्षा कुटुंबाला प्राधान्य देते. त्यामुळे मुलांना जास्तीत जास्त वेळ देण्यासाठी मी फक्त महत्त्वाच्याच भूमिका करणार असल्याचे ती सांगते.