आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या हॉलिवूड अभिनेत्याला चाखायचे आहे मनुष्याचे मांस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड अभिनेता जोश हचरसनने मनुष्याचे मांस खाण्याची इच्छा व्यक्त केली. 'कॉन्टेक्टम्यूजिक डॉट कॉम' या वेबसाईटनुसार जोशने सांगितले, की त्याला मनुष्याच्या मांसाची चव घेण्याची इच्छा आहे. त्याला जाणून घ्यायचे आहे, की मनुष्याचे मांस कसे असते.
तो पुढे म्हणाला, 'मी असे म्हणत नाहीये, की मला मनुष्याचे मांस खायचे आहे म्हणून कुणीतरी जीव द्यावा. जर कुणाला नैसर्गिक मृत्यू येत असेल तर त्याचे मांस खाण्याची इच्छा आहे. मला जाणून घ्यायचे आहे, की मनुष्याचे मांस कले असते आणि त्याची चव कशी लागते.'