आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जस्टिनला लॉस एंजलिसबाहेर हाकलण्यासाठी मोहीम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस - पॉप गायक जस्टिन बीबरला लॉस एंजलिसबाहेर काढण्यासाठी गायक ड्रेक बेल आणि 50 हजार नागरिकांनी एका याचिकेवर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. बीबरला एका प्रकरणात नुकतीच अटक करण्यात आली होती. त्याला लवकरात लवकर कॅनडाला पाठवण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. याचिका व्हाइट हाऊसच्या वेबसाइटवर पोस्ट करण्यात आली आहे. बीबरचा ग्रीन कार्डचा दर्जा मागे घेऊन त्याला कॅनडाला परत पाठवावे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.