आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेकांच्या करिअरला ज्या वयात प्रारंभही होत नाही, त्या वयात जस्टिन बीबरकडून निवृत्तीची घोषणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस - कुमारवयातच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या पॉप स्टार जस्टिन बीबरने अवघ्या 19 व्या वर्षी निवृत्तीची अधिकृत घोषणा केली. जस्टिनच्या घोषणेमुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. जस्टिन अनेक वादांत अडकला होता. त्याने अलीकडेच ट्विटरवर निवृत्तीचे संकेत दिले होते. माझ्या प्रिय चाहत्यांनो, मी अधिकृतरीत्या निवृत्त होत असल्याचे ट्विट त्याने केले. प्रसारमाध्यमांमध्ये माझ्याबद्दल बरीच चर्चा झाली. मी निवृत्ती घेणार नाही, असे त्यांचे मत होते. परंतु मी तुम्हाला कधीही सोडणार नाही, असे जस्टिनने पुढे म्हटले आहे.