पाश्चिमात्य स्टार जस्टिन बीबर आणि गायिका रीटा ओरासोबत वाढती जवळीक तिचा प्रियकर हॅरिसला दूर करण्याचा कारण बनले आहे. 'बेबी' गाण्याता गायक बीबरने काही महिन्यापूर्वी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये ओरासह जवळीक वाढवण्यास सुरूवात केली.
वेबसाइट 'फिमेलफस्ट डॉट यूके'नुसार, 23 वर्षीय ओराशी वाढलेली बीबरची जवळीक हॅरिसला तिच्यापासून दूर करण्याचे कारण बनले आहे.
एका सुत्राने सांगितले, 'काल्विनला असे कळाले, की बीबर आणि ओरा काही महिन्यापूर्वी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये जवळ आलेत. त्यांची जवळीक खूप वाढली आहे.'
हॅरिसने 6 जूनला मायक्रोब्लॉगिंग साइट टि्वटरवर टि्वट केले, की तो आणि ओरा काही महिन्यांपूर्वी विभक्त झाले आहेत. परंतु त्याने तिला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याने मे 2013मध्ये ओरासोबत डेटींग सुरू केली होती.