आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kanye West And Kim Kardashian’S Wedding Brunch

किम-केन्येची प्री-वेडींग पार्टी, 600 पाहूण्यांना आमंत्रण, पाहा PARTYचे खास PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीव्ही स्टार किम कर्दाशिअन आपला बॉयफ्रेंड रॅपर केन्ये वेस्टसह विवाहबंधनात अडकणार आहे. लग्ना आजच (25 मे) इटलीच्या फलोरेन्समध्ये होणार आहे. यावेळी केन्येच्या आग्रहाखातर लाना डे रे त्याचे आवडते 'यंग एंड ब्युटीफुल' हे गाणे सादर करणार आहे. फलोरेन्समध्ये लग्नाचा हॉल सजवण्याचे खूप दिवसांपासून काम चालू आहे. यासाठी जवळपास 400,000 डॉलर खर्च आला आहे. यापूर्वी शुक्रवारी (23 मे) किम कर्दाशिअन आणि केन्ये वेस्टने प्री-वेडींग पार्टी फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या जवळील वर्सायमध्ये आयोजित केली होती. येथील हॉल ऑफ मिरर हे सुप्रसिध्द आहे.
इथे 'किमये'ची प्री-वेडींग पार्टी झाली. किम कर्दाशिअन आणि केन्ये वेस्टला त्यांचे चाहते 'किमये' म्हणून बोलवतात. या पार्टीमध्ये फक्त जवळचे मित्र-मैत्रीणी आणि नातेवाईकांना आमंत्रित करण्यात आले होते. 600 पाहूण्यांना निमंत्रित करून किम आणि केन्येने ही पार्टी एन्जॉय केली. आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय 33 वर्षीय किम आणि 36 वर्षीय केन्येने घेतला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा किम आणि केन्ये यांच्या प्री-वेडींग पार्टीची खास छायाचित्रे...