Home »Hollywood» Katy Perry Works Out In Disguise

वेश बदलून फिरते पॉप स्टार पेरी

वृत्तसंस्था | Jan 18, 2013, 15:14 PM IST

  • वेश बदलून फिरते पॉप स्टार पेरी

लंडन - पॉप स्टार केटी पेरी प्रवासादरम्यान वेश बदलून सायकलवर फिरते. फिट राहण्यासाठी मी असे करते, अशी माहिती खुद्द पेरीनेच जाहीर केली आहे. एखाद्या नव्या शहरात सायकलवरून फिरणे तिला आवडते. मात्र, लोकांनी तिला ओळखून गर्दी करू नये म्हणून ती वेश बदलते. ती सतत प्रवास करीत असल्यामुळे व्यायाम करणे शक्य नसते. त्यामुळे नव्या शहरात सायकलवरून फिरणे तिला आवडते.

Next Article

Recommended