आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमने नव-यासोबत केले BOLD फोटोशूट, व्हायरल होत आहेत PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिअॅलिटी स्टार किम कर्दाशिअनने 'Harper's Bazaar' मॅगझिनसाठी एक हॉट फोटोशूट केले आहे. फोटोशूटमधील काही फोटोज कलर तर काही ब्लॅक अँड व्हाइट आहेत. हे फोटोशूट मॅगझिनच्या सप्टेंबर महिन्याच्या इश्यूसाठी करण्यात आले. यापूर्वीही अनेक मॅगझनिची किम कव्हर गर्ल बनली आहे. किमसोबत तिचा नवरा केन्येसुद्धा झळकला कव्हरपेजवर...

'Harper's Bazaar' मॅगझिनसाठी किम-केन्ये यांनी एकत्र फोटोशूट केले आहे. तसं पाहता यापूर्वी ही नवरा-बायकोची जोडी अनेकदा मॅगझिनवर एकत्र झळकली आहे. या फोटोशूटविषयी केन्ये म्हणाला, "मला किमचे न्यूड फोटोज आणि सेल्फी अधिक आवडतात. मला तिच्या बॉडीचा ब्युटीफूल शेप पसंत आहे."

असे आहे फोटोशूट...
एका फोटोत किम बेडवर झोपली असून केन्ये तिचे फोटो क्लिक करताना दिसतोय. तर आणखी एका फोटोत दोघेही सेल्फी घेताना दिसत आहे. मॅगझिनच्या कव्हर पेजच्या फोटोत दोघे एकमेकांना किस करताना दिसत आहेत. किमने हे फोटोज आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, किमच्या फोटोशूटची खास झलक...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...