आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेक्सिकोमध्ये बहीण आणि मित्रांबरोबर हॉलिडे एन्जॉय करतेय किम, पाहा खास PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियालिटी स्टार किम कार्दीशियन. - Divya Marathi
रियालिटी स्टार किम कार्दीशियन.
मेक्सिको - रियालिटी स्टार किम कार्दीशियन सध्या मेक्सिकोमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. तिच्याबरोबर तिची मोठी बहीण कार्टनी कार्दशियन आणि काही मित्रही आहेत. किम मेक्सिकोच्या बीचेसवर विविध रंगांच्या बिकिनीमध्ये स्पॉट झाली. कधी कलरफुल तर कधी सिलव्हर, व्हाइट रंगाच्या बिकिनीत दिसली. बहीण कार्टनीबरोबर ती मस्तीच्या मूडमड्ये पाहायला मिळाली होती. कार्टनीने पाण्यात जेट सिकी राईडही घेतली. राइड करताना मित्रांबरोबर सेल्फी क्लिक करताना ती दिसून आली. कार्टनी आणि किम दोघींनी या हॉलिडेचे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 'Girls Trip' असे कॅप्शन देत किमने हे फोटो पोस्ट केले. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, किम-कार्टनी यांचे हॉलिडे एन्जॉय करतानाचे PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...