आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉट अँड बोल्ड किमने ओलांडली आहे वयाची पस्तीशी, फोटोशूटमध्ये दिसतो सेक्सी अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअॅलिटी स्टार किम कार्दशिअनने नुकतीच वयाची ३६ वर्षे पूर्ण केली आहेत. तिचा जन्म २१ ऑक्टोबर १९८० रोजी लॉस एंजिलिसमध्ये झाला. तिची गणना वादग्रस्त राहिलेल्या सेलिब्रिटींमध्ये केली जाते. कोणत्या तरी कारणाने किम नेहमीच प्रकाशझोतात असते. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक मॅगझिन्स आणि ब्रॅण्ड्ससाठी बोल्ड आणि सेक्सी फोटोशूट केले आहे. यापैकी बहुतांश फोटोशूटमध्ये ती न्यूड दिसते.

असा आहे लूक...
किम तिच्या फोटोशूटची झलक इंस्टाग्रामवर शेअर करत असते. तिने अनेक हॉट आणि बोल्ड फोटोज सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर केले आहेत. किमचे हे फोटोज सोशल साइट्सवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.

असते नेहमी चर्चेत ...
२००७ मध्ये लीक झालेल्या सेक्स टेपमुळे किमची ओळख जगाला झाली होती. आता रिअॅलिटी शो स्टार बनलेली किम त्या सेक्स टेपमध्ये तिचा एक्स बॉयफ्रेंड रे जे सोबत दिसली होती. दोघांनी विवि़ड एन्टरटेन्मेंटसोबत मिळून या टेपसाठी ५ मिलियन डॉलरचा करार केला होता. यासोबतच त्यांना दर महिन्याला रॉयल्टीसुद्धा मिळाली होती. सेक्स टेपमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या या दोघांना सात वर्षे रॉयल्टी म्हणून दर महिन्याला ३० हजार डॉलर मिळत होते.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, किमचे ग्लॅमरस फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...