आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा एकदा लाइमलाइटमध्ये आली किम कर्दाशिअन, या 10 Controversy मुळे नेहमी असते चर्चेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील टॉप सेलिब्रिटींमध्ये समावेश असलेली रिअॅलिटी स्टार किम कार्दिशियन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने तिस-या मुलाची इच्छा व्यक्त केली आहे. किमला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. आता तिला तिसरे बाळ हवे आहे. मात्र हेल्थ इश्यूमुळे ती तिस-यांदा गर्भधारणा करु शकत नाहीये. त्यामुळे तिने सरोगसीच्या माध्यमातून बाळाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अलीकडेच्या तिच्या किपिंग विद द कर्दाशिअन या शोमध्ये तिने ही इच्छा बोलून दाखवली आहे. येत्या 13 नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम ऑन एअर होणारेय. किमही कायम चर्चेत राहणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. नेहमीच ती असे काही तरी करत असते की वादात तिचे नाव येईल. तिच्याशी संबंधित असेच काही वाद पाहुयात...
सेक्स टेप प्रकरण..
2007 मध्ये आलेल्या सेक्स टेपमुळे किमला जगात ओळख मिळाली. रियालिटी स्टार किमचा हा टेप तिचा एक्स बॉयफ्रेंड रे जे याचा होता. दोघांनी विविड एंटरटेनमेंटबरोबर टेपसाठी 5 मिलियन डॉलरचे अॅग्रिमेंट केले होते. त्याचबरोबर महिन्याला रॉयल्टीही ठरली होती. सुमारे 7 वर्षे त्यांना महिन्याला 30 हजार डॉलर रॉयल्टी मिळाली.
पुढील स्लाइड्सवर वाचा, किमशी संबंधित इतर वाद...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...