आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kim Kardashian Reportedly Had A $10 Million Bid To Settle Her Divorce

किमकडून घटस्फोटासाठी 5 कोटींची ऑफर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


लॉस एंजिल्स - रियॅलिटी स्टार किम कार्दिशियने पतीला घटस्फोटाची ऑफर दिली आहे. त्यासाठी तिने 5 कोटी 38 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु क्रीस हम्पराइसने ही ऑफर धुडकावून लावली आहे. किमने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यात तिने ही ऑफर दिल्याचे सांगण्यात येते. आपल्या दृष्टीने विवाहाचे महत्त्त्व पैशांपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे हा पैसा स्वीकारू शकत नाही.