आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Kim Returns : यापूर्वी पाहिला नसेल किम कार्दीशियनचा असा Look, पाहा Sizzling Video

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रियलिटी स्टार किम कार्दशियन) - Divya Marathi
(रियलिटी स्टार किम कार्दशियन)
रियालिटी स्टार किम कार्दीशियन हिने एका सिझलिंग हॉट फोटोशूटद्वारे पुन्हा एकदा चाहत्यांना खास ट्रिट दिली आहे. या फोटोशूटचे फोटो नुकतेच समोर आले आहेत. किमने 'LOVE Magazine Advent Calendar' साठी बोल्ड फोटोशूट केले आहे. पॅरिसमधील अपहरणाच्या घटनेनंतर गेले काही दिवस किम ग्लॅमवर्ल्डपासून लांबच होती. पण आता या फोटोशूटने पुन्हा तिची चर्चा सुरू झाली आहे. LOVE Magazine ने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही या शूटचे फोटो शेयर केले आहेत.
असा आहे किमचा Look
किमने या शूटमध्ये पिंक कलरची बिकिनी परिधान केली आहे. एका फरच्या जॅकेटने तिने ती कव्हर केली आहे. काही फोटो क्लोज अप्स तर काही फुल फोटो आहेत. काही फोटोंमध्ये ती क्वीव्हेज सो करत असल्याचे दिसत आहे. सर्वच फोटोमध्ये तिचा रेजी आणि स्मोकी लूक पाहायला मिळत आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, किमचे या फोटोशूटमधील काही PHOTOS, अखेरच्या स्लाइ़वर पाहा Video
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...