आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kim Kardashian Sent A Baby Gift To Kate Middleton!

किम कर्दिशियनकडून केटला ‘बेबी गिफ्ट’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - रिअँलिटी टीव्ही स्टार किम कर्दिशियनने ब्रिटिश युवराज्ञी केट मिडलटनला ‘बेबी गिफ्ट’ दिले आहे. केट सध्या गर्भवती असून येत्या जुलै महिन्यात तिची प्रसूती अपेक्षित आहे. कर्दिशियनने भेटवस्तूसोबत तिला एक पत्रही दिले आहे. भेटवस्तू व पत्राला तत्काळ उत्तर न मिळाल्यामुळे किम नाराज झाल्याचे सांगण्यात येते. कर्दिशियनही गर्भवती आहे. दोघींची प्रसूती 21 -22 जूनदरम्यान झाल्यास त्यांच्या मुलांची रास कर्क असेल. 2013 मध्ये जन्मणार्‍या कर्क राशींच्या मुलांचे भविष्य कसे असेल याची माहिती किम ज्योतिष्याकडून घेत आहे.