आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

YELLOW बिकिनीत मुलांसोबत मियामीमध्ये हॉलिडे एन्जॉय करतेय ही ग्लॅमरस स्टार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअॅलिटी स्टार किम कर्दाशिअनची थोरली बहीण कार्टनी कर्दाशिअन याकाळात मियामीमध्ये आपल्या मुलांसोबत हॉलिडे एन्जॉय करतेय. कार्टनीने तिची तीन मुले आणि बॉयफ्रेंड स्टॉक डिसिकसोबत मियामी बीचवर मस्ती करताना दिसतेय. तिने हॉलिडे एन्जॉय करतानाची छायाचित्रे शेअर केली आहेत.

यावेळी कार्टनीने आपल्या मुलासोबत जेट स्किस राइडसुद्धा केली. कार्टनीसोबत तिचे काही फ्रेंड्ससुद्धा दिसले. कार्टनी कधी यलो तर कधी पिंक बिकिनीत मस्ती करताना दिसली. येथे तिने स्विमिंगची मजासुद्धा घेतली.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, कार्टनीचे हॉलिडे एन्जॉय करतानचे PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...