आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GAGA चा हॉट हंगामाः बिकिनीत आली स्टेजवर, प्रेक्षकांनी ताणल्या नजरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपूर्वी मायली सायरस हिला खूप चांगले-वाईट ऐकून घ्यावे लागले. तिच्यावर चौफेर टीका झाली. परंतु, याची मायली कधी चिंता करीत नाही. अपप्रसिद्धी झाली तरी तिची प्रसिद्धी वाढली. त्याचे झाले असे, की एमटीव्ही म्युझिक व्हिडिओ रेकॉर्ड शोमध्ये मायली हिचा रांची डान्स खुपच अश्लिल झाला. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी याचा प्रचंड आनंद उचलला. परंतु, त्यानंतर डान्सवर खरमरीत टीका करण्यात आली.

आता तिच्या पावलावर पाऊल टाकत लेडी गागानेही असेच केले आहे. एका कार्यक्रमात ती पांढऱ्या पोशाखात आली. त्यानंतर सेक्सी बिकिनीत स्टेजवर येऊन तिने सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. वियर्ड ड्रेसिंगसाठी गागा जगप्रसिद्ध आहे. परंतु, यावेळी तिने अनुरूप आणि जास्त मादक कपडे घालून डान्स सादर केल्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन झाले.

हॉट बिकिनीतील लेडी गागाचे सेक्सी फोटो बघण्यासाठी पुढील स्लाईडला क्लिक करा....