आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेडी गागाने वेधले सर्वांचे लक्ष, पाहा कार्यक्रमात कशी पोहोचली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजेलिस- चित्र-विचित्र वेशभूषा परिधान करणा-यासाठी आंतरराष्ट्रीय गायिका लेडी गागाने पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधले आहे. तिने एका कार्यक्रमात सूटसारखा ड्रेस आणि नाकात नथ घालून पोहोचली होती.
सूत्रांच्या सांगण्याप्रमाणे 28 वर्षीय गागाने मंगळवारी (4 नोव्हेंबर) मिलानमध्ये अनेक लोकांच्या नजरा खिळवल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लेडी गागाचा लक्षवेधी लूक...