आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

CONTROVERSIAL: लेडी गागाने व्हिडिओसाठी कपडे उतरवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


लॉस एंजलिस - पॉप स्टार लेडी गागाने एका व्हिडिओसाठी कपडे उतरवण्याचा उद्योग केला आहे. आपल्या या उद्योगामुळे ती पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडली आहे.

‘आर्टपॉप ’नावाच्या अल्बममध्ये ती नग्न अवस्थेत दिसणार आहे. 27 वर्षीय गागाने त्यात आपली वाइल्ड बाजू मांडल्याचे सांगण्यात आले आहे. गागाने हा व्हिडिओ तिच्या फेसबूक पेजवर अपलोड केला आहे.

आर्टपॉपला इंटरनेटवर लगेचच मोठ्या संख्येने हिट्स देखील मिळाल्या. अल्बममधून मोठा निधी उभा करून तो मारिना अब्रामोव्हिक इन्स्टिट्यूटला दिला जाणार आहे. ही सर्बियातील अभिनय संस्था आहे.

या व्हिडिओत गागा न्यूयॉर्कच्या बाहेर एका घनदाट जंगलात न्यूड होताना दिसत आहे. तीन दिवसांत हा व्हिडिओ शूट करण्यात आला.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा वादग्रस्त व्हिडिओतील गागा काही छायाचित्रे...