(टॅट गोंदवून घेताना पाश्चिमात्य गायिका लेडी गागा)
नेहमीच ड्रेस आणि लुक्सने प्रसिध्द राहणारी पाश्चिमात्य गायिका लेडी गागा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिचे चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, नवीन टॅटू. गागाने पाठीवर डाव्या बाजूला टॅटू गोंदवून घेतले आहे. या टॅटूची डिझाइन मॉन्सटर्ससारखी आहे.
लेडी गागाने जर्मनच्या हॅम्बर्ग परिसरात डियर्स आलेल्या स्टुडिओमध्ये टॅटू आर्टिस्ट एरिक गोंजेल्सकडून टॅटू गोंदवून घेतल्यानंतर फोटो काढले. त्यानंतर गुरुवारी (2 ऑक्टोबर) तिने चाहत्यांसाठी इंस्टाग्रामवर ही छायाचित्रे पोस्ट केली. एका प्रसिध्द वर्तमानपत्रानुसार, ती यावेळी 'आर्टपॉप' संगीताअंतर्गत यूरोपला गेली आहे.
गागाचे वादाशी घट्ट नाते
लेडी गागा अनेकदा तिच्या कृत्यांनी वादात अडकलेली असते. गेल्या महिन्यात ती सँड्री बोतीसेलीची पेंटीग 'बर्थ ऑफ विनस'सारखा लूक अर्थात छोट्या केसांच्या विग, पादर्शक स्कर्ट आणि सीपियोची चोली परिधान करून एअरपोर्टमधून बाहेर पडली होती. एवढेच नव्हे, तिने बेनेटचा अल्बम 'ड्यूट्स 2'साठी 'द लेडी इज ए ट्रॅम्प' टोनीसोबत रेकॉर्ड केले होते. त्यासाठी ती विवस्त्र झाली होती. ती म्हणाली होती, 'मी मध्ये गेले आहे म्हणाले टोनी मी इथे आहे. त्यानंतर मी माझे कपडे उतरवले आणि मी स्टॅच्यु बनून उभी होते.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रसिध्द पाश्चिमात्य गायिका इंस्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आलेली निवडक छायाचित्रे...