आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lady Gaga Heads Out In New York City Wearing A Bra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छायाचित्रांमध्ये बघा न्यूयॉर्कच्या रस्त्यावर लेडी गागाचा न्यू DRAMA

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेडी गागा आपल्या आऊटफिट्ससाठी नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी लोकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी गागाने नवीन पद्धत शोधून काढली आहे. गागा जेव्हा न्यूयॉर्कच्या रिहर्सल स्टुडिओतून बाहेर पडली, तेव्हा तिने टॉप घातला नव्हता.

फोटोग्राफर टेरी रिटर्डसनच्या हातात हात घालून लेडी गागा बाहेर पडली तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. कारण यावेळी गागा टॉपऐवजी ब्रावरच जगासमोर आली. यावेळी तिने ब्लॅक ट्राऊजरवर केवळ ब्लॅक कलरची ट्रान्सपरंट ब्रा घातली होती. अशाच अवतारात ती आपल्या चाहत्यांमध्ये आली आणि त्यांच्याबरोबर आपत्तिजनक पोज दिले.

पुढील स्लाईड्समध्ये बघा न्यूयॉर्कच्या रस्त्यावरचा लेडी गागाचा नवा ड्रामा...