आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 19 व्या वर्षी झाला होता बलात्कार, पॉप सिंगरने कथन केले भयानक अनुभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्कः पॉप गायिका लेडी गागाने अलीकडेच एक खुलासा केला आहे. वयाच्या 19 व्या वर्षी तिच्यावर झालेल्या बलात्काराला आपण स्वतः कारणीभूत होतो, असे तिला वाटायचे. हॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेने एका कार्यक्रमात हा खुलासा केला आहे. गागाने म्हटले, की या घटनेनंतर तिने स्वतःचे आयुष्यच बदलून टाकले.
काय म्हणाली गागा?
गागाने 'द हंटिंग ग्राऊंड' या डॉक्युमेंट्रीच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये म्हटले, ''मी सात वर्षे या घटनेविषयी कुणालाही काही सांगू शकली नाही. मला काहीच समजत नव्हते. या घटनेसाठी स्वतःला का दोषी मानू नये हे मला समजत नव्हते? ही माझीच चुक असल्याचे मला वाटत होते.''
पुढे वाचा, गागा म्हणाली, मी स्वतःचे विचार बदलले...
बातम्या आणखी आहेत...