आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओपन एरियापासून ते लिविंग रूमपर्यंत, 21 PHOTOSमध्ये बघा लेडी गागाचे Home

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड अॅक्ट्रेस आणि सिंगर लेडी गागाने अलीकडेच लॉस एंजिलिस (कॅलिफोर्निया) येथे हॉलिवूड हिल्स होम खरेदी केले आहे. 6,759 स्क्वेअर फूट या घराची किंमत सुमारे 35 कोटी इतकी आहे. या घरात सात बेडरुम आणि सहा बाथरुम्स आहेत. या घराचे वैशिष्ट्य म्हणजे याचे फ्रंट साइट आणि ओपन एरिया अतिशय सुंदर आहे. येथे ग्रीनरीसोबतच स्विमिंग पूल आहे.

आर्टिस्टिक पद्धतीने घराची सजावट...
हॉलिवूड हिल्स होमला अतिशय सुंदर आर्टिस्टिक पद्धतीने सजवण्यात आले आहे. प्रत्येक रुमची सजावट लक्ष वेधून घेते. बेडरुममध्ये सर्व गरजेच्या वस्तू उपलब्ध आहेत. याशिवाय सीटिंग रुमला कलरफूल पद्धतीने सजवण्यात आले आहे. सोफ्यावर लावण्यात आलेल्या कलरफूल पिलोपासून ते रुमपर्यंत सर्वकाही अतिशय सुंदर आहे. याशिवाय सीटिंग एरियात ग्लासच्या मोठ्या खिडक्या आहेत. त्यातून बाहेरचे दृश्य दिसते. डायनिंग रुमसुद्धा आकर्षक आहे. डायनिंग टेबलसोबत बसण्यासाठी दहा खुर्च्या आहेत.

एक गेस्ट अपार्टमेंट आणि दोन गेस्ट हाऊस
या घरात एक गेस्ट अपार्टमेंट आणि दोन गेस्ट हाऊस आहेत. याशिवाय टेबल टेनिसचीही सोय करण्यात आली आहे. घराच्या आउट साइड एरियात एक स्विमिंग पूल आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, गागाच्या नवीन घराचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...