आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या कोणी ठेवलं 'लेडी गागा'चं नाव?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिरेकेची प्रसिध्द अभिनेत्री पॉप सिंगर 'लेडी गागा'चं खर नाव 'स्टेफनी जॉनी एंजलिना जर्मनाते' आहे. एकदा म्यूजीशियन रॉब फुसारीने तिला एक गाणं लिहायला दिलं होतं. या गाण्याने फुसारी इतके प्रभावित झाले, की त्यांनी त्या गाण्यातील 'रेडीयो गागा' या शब्दावर स्टेफनी गागाचं नाव जोडलं. तेव्हापासून स्टेफनी 'लेडी गागा' नावाने ओळखली जाते. हे नाव तिच्यासाठी इतकं लकी ठरलं, की दोन वर्षात तिचे कोट्यवधी चाहते बनले.