आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Last Week: ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये बियॉन्से, स्टायलिश लूकमध्ये कायली जेनर, Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेलेब्स कोणत्याही कार्यक्रमात गेले तरी त्यांची स्टाईल पाहण्यासारखी असते. मागील आठवड्यात विविध अभिनेत्री, सिंगर्स, टीव्ही स्टार्स वेगवेगळ्या कार्यक्रमात दिसले. या दरम्यान त्यांचा लूक पाहण्यासारखा होता. काही सेलेब्स ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये अंतर काही डिझायनर आउटफिट्समध्ये दिसले. मागील आठवड्यात कायली जेनर, जॅकी रायलॅंड, बियॉन्से, किम कार्दशियन, लिंडसे लोहन, निकोल किडमॅन सहित इतर स्टार वेगवेगळ्या फंक्शनमध्ये सहभागी झाले होते.

फंक्शनमधील या स्टार्सचा खास लूक पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

(Pls Note: तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...