आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोहानचा इंटीमेट सिन करायला नकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजिल्स - हॉलिवूड अभिनेत्री लिंडसे लोहानने दी कॅनॉन्स या आगामी चित्रपटातील काही इंटीमेट प्रसंगांचे चित्रीकरण करण्याचे टाळल्याचे वृत्त आहे. 14 मिनिट लांबीचा एक प्रसंग चित्रित करण्यात येणार असताना लोहानने ते टाळण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगात खरे पोर्न स्टारचा वापर करण्यात आल्याने तिला हा प्रसंग आवडला नाही. दिग्दर्शक पॉल यांनी तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. अनेकवेळा विनंती केली. अखेर ती तयार झाली. चित्रीकरण झाल्यानंतर हॉटेलच्या खोलीत बसून ती रडली.