आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका KISSची किंमत 49 लाख रुपये, भारतीय वंशाच्या उद्योगपतीने मोजले पैसे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लिज हर्ले उद्योगपती जुलियन भारतीसह)
लंडनः ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर शेन वॉर्नची एक्स गर्लफ्रेंड आणि ब्रिटीश मॉडेल लिज हर्लेने किस देऊन चॅरिटीसाठी फंड गोळा केला आहे. लिजने एल्टन जॉन्स एड्स फाउंडेशनच्या मदतीसाठी कॅनेडियन बिझनेसमन जुलियन भारतीला किस करुन तब्बल 81 हजार डॉलर (जवळपास 49 लाख रुपये) मिळवले. लिजने सर्वांसमोर जुलियनसह लिपलॉक केला. त्यानंतर त्यांनी कॅमे-यासमोर पोजसुद्धा दिल्या.
तीन मुलांचे वडील असलेल्या जुलियनची निवड लीलावात सर्वाधिक बोली लावल्यामुळे झाली. जुलियनने सर्वाधिक बोली लावून लिज हर्लेकडून किस आणि तिच्यासह डिनर करण्याची संधी मिळवली.
27 वर्षीय जुलियन भारतीय वंशाचे बँकर आहेत. ते फोर्ब्स अँड मॅनहट्टन बँकेचे फाउंडर स्टेन भारती यांचे पुत्र आहेत. जुलियन यांनी सांगितले, की असे त्यांनी चॅरिटीसाठी केले असून यावर त्यांच्या पत्नीने आक्षेप घेतला नाही.
पुढील स्लाईडमध्ये पाहा लिज आणि जुलियनची छायाचित्रे...