आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेंसॉरने \'ए\' सर्टिफिकेट दिलेल्या \'बे वॉच\'मध्ये असा आहे प्रियांका चोप्राचा Glamours Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - टिव्ही सिरीजनंतर प्रियांका चोप्रा आता हॉलिवूडमध्ये एका मोठ्या चित्रपटात झळकणार आहे. प्रियांकाचा बेवॉच चित्रपट शुक्रवारी रिलीज होत आहे. भारतात सेंसॉर बोर्डाने या चित्रपटाला ए सर्टिफिकेट दिलेले आहे. प्रियांकाने स्वतःदेखिल हा चित्रपट लहान मुलांनी पाहण्यासारखा नसल्याचे म्हटले आहे.
 
या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असून प्रियांका चोप्राच्या भूमिकेबद्दल तिच्या चाहत्यांसह सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. चित्रपटाच्या आतापर्यंत आलेल्या विविध ट्रेलरमध्येही प्रियांकाचा लूक हा पाहण्यासारखा आहे. आतापर्यंत या चित्रपटातील समोर आलेले तिचे लूक्स आपण पाहणार आहोत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, कसे आहेत प्रियांकाचे बेवॉच चित्रपटातील Looks..
बातम्या आणखी आहेत...