आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Behind The Scene: असे केले जाते मॅगझीन, ब्रँड्ससाठी फोटोशूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आतापर्यंत तुम्ही बॉलिवूड, हॉलिवूड अॅक्ट्रेसेस, सुपर मॉडेल्स, स्पोर्ट्स स्टार्स यांनी मॅगझीन आणि ब्रॅण्डसाठी केलेले ग्लॅमरस, हॉट आणि बोल्ड फोटोशूटचे फोटो पहिले असतील. परंतु हे फोटोशूट कसे केले जातात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? फोटोग्राफर्स कशाप्रकारे परफेक्ट शॉट घेतात. जर तुम्ही हे पहिले नसेल तर आज आम्ही तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून वेगवेगळ्या मॅगझीन आणि ब्रॅण्डसाठी करण्यात आलेल्या शूट्सचे बिहाइंड द सीन फोटो दाखवत आहोत.

पुढील स्लाईड्सवर पाहा, कशाप्रकारे होते फोटोशूट....

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...