रियालिटी स्टार किम कार्दशियन नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत राहत असते. सध्या ती चर्चेत असल्याचे कारण ऐकूण कोणालाही धक्का बसेल. नुकताच किमला एका विचित्र घटनेचा सामना करावा लागला. एका व्यक्तीने किमच्या बट (Butt) ला किस करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या सेक्युरिटी गार्डने त्या व्यक्तीला पकडले.
अचानक झालेल्या प्रकाराने घाबरली होती किम..
सध्या पॅरिस फॅशन वीकसाठी किम पॅरिसमध्ये आहे. मोकळ्या वेळेत ती एका फॅशन हाऊसमध्ये गेली. ती बाहेर आली तेव्हा यूक्रेनचा जर्नालिस्ट विटाली सीजकने तिच्या बटला किस करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या प्रकाराने ती घाबरून गेली होती. सोशल साइट्सवर सध्या तिचे फोटो व्हायरल होत आहेत. हॉलीवूड स्टार्सबरोबर असे प्रकार करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे असे म्हटले जाते. काही दिवसांपूर्वी त्याने सुपर मॉडेल गिगी हैदीदलाही मागून जाऊन उचलून घेतले होते. त्यावेळी गिगीने त्याच्या चेहऱ्यावर पंच मारला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, किमबरोबर घडलेल्या घटनेचे PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.