आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marilyn Monroe's Earrings Sold For $185000 In Auction News In Divya Marathi

मर्लिन मन्रोच्या कर्णफुलांचा 1 कोटी रुपयांत लिलाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजलिस - हॉलीवूडची दिवंगत अभिनेत्री मर्लिन मन्रोच्या कर्णफुलांच्या जोडीची 1 कोटी 11 लाख रुपयांत(185000 डॉलर) विक्री झाली. 1955 मध्ये बर्ट लान्सेस्टरच्या ‘द रोझ टॅटू’ चित्रपटाच्या प्रीमियरवेळी मर्लिनने ही कर्णफुले घातली होती, असे ज्युलियन लिलावगृहाने म्हटले आहे.

याव्यतिरिक्त ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’च्या दोन चित्रपटांत डॉर्फ गिमलीने वापरलेली कु-हाड लिलावात ठेवण्यात आली होती. पीटर जॅक्सनने गिमलीची व्यक्तिरेखा बजावणार्‍या ºहायस-डेव्हिसला ही कुºहाड भेट दिली होती. अभिनेता ब्रुस लीने ‘गेम्स ऑफ डेथ’मध्ये वापरलेला अ‍ॅथलिट शूज व ‘द विझार्ड ऑफ ओझ’मध्ये ज्युडी गारलॅँडने वापरलेला टेस्ट ड्रेस लिलावात ठेवण्यात आला होता.