आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघा हॉलिवूड सेलेब्सची 'The Met Gala'च्या रेड कार्पेटवरील इनसाइड छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'द मेट गाला' या इव्हेंटच्या रेड कार्पेटवर अनेक हॉलिवूड सौंदर्यवतींसह अभिनेतेसुध्दा अवतरले होते. या कार्यक्रमात सेलिब्रेटींसह इंडस्ट्री संबंधीत व्यक्तींनाही रेड कार्पेटवर येण्याची संधी मिळाली. यावेळी या इव्हेंटमध्ये विविध नजारे बघायला मिळाले. हॉलिवूडच्या स्टार्सनी आपल्या मित्रमैत्रीणींसोबत या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
रिहाना रेड कार्पेटवर आपले मित्र रिज विदरस्पून, कारा डेलिव्हिजेन, स्टेला मेकार्टनी आणि केट बॉसवर्थसह दिसली. तसचे, मॉडेल जिसेल बंडशेन या कार्यक्रमात रेड कार्पेटवर आपल्या मित्रांसोबत अवतरली होती.
नेहमीप्रमाणेच या सेलेब्सनी खासगी छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. किम कर्दाशिअन आणि केंडल जेनरने गर्दीच्या असताना काढलेली छायाचित्रे सोशल साइट्सवर पोस्ट केलीत. कर्दाशिअननेसुध्दा या कार्यक्रमाची आणखी काही खासगी छायाचित्रे सोशल साइट्सवर अपलोड केली आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा The Met Gala रेड कार्पेट आणि सेलेब्सचे INSIDE PICS...