आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG... या अॅक्ट्रेसने ओलांडल्या मर्यादा, कपडे काढून केले फोटोशूट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडनः गायिका आणि अभिनेत्री माइली साइरस कदाचित कशाचाही त्याग करु शकेल, मात्र न्यूड होणे ती कधीही सोडणार असेच दिसते. अलीकडेच तिने आपल्या शरीरावरील कपडे काढून व्ही मॅगझिनसाठी बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये ती पुन्हा एकदा टॉपलेस झाली आहे. व्हाइट अँड रेड ड्रेसमध्ये ती दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच माइली न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आली होती. त्यावेळी तिने पेपर मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट केले होते. खास गोष्ट म्हणजे तिचे हे फोटोशूट अतिशय बोल्ड होते. तिच्या शरीरावर एकही कपडा नव्हता. काही छायाचित्रांमध्ये टेपचा वापर करण्यात आला होता, तर काही छायाचित्रांमध्ये तिच्या अंगावर चिखल दिसत होता.
माइलीचा हैराण करणारा बोल्ड अंदाज तुम्ही पुढील स्लाईड्समध्ये बघू शकता...