आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PlayBoy साठी बेलाने केले HOT फोटोशूट, जगभर झाले होते व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅक्ट्रेस बेला थोर्नच्या फोटोशूटचे काही फोटोज सोशल साइट्सवर गेल्या वर्षी चांगलेच व्हायरल झाले होते. बेलाने 'Playboy' मॅगझिनसाठी हे फोटोशूट केले होते. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये केलेल्या या फोटोशूटमध्ये बेलाने लाल रंगाचे जॅकेट असे काही घातले होते ज्यामुळे तिचे क्लीव्हेज शो होत होते. या सर्व फोटोमध्ये ती भलतीच हॉट दिसत होती. 
 
शेअर केले Photos
बेला थोर्नने तिच्या या फोटोशूटचे फोटोही शेअर केले होते. त्यानंतर काही वेळातच जगभर ते व्हायरल झाले होते. एका फोटोमध्ये बेलाने क्लीव्हेज शो करणारा ड्रेस परिधान केला होता. तर काही फोटोंमध्ये ती ऑफ शोल्डर आऊटफिटमध्ये खुलून दिसत होती. बेलाने यापूर्वीही अनेक ब्रँड्ससाठी आणि मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे.
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बेलाचे PHOTOS
बातम्या आणखी आहेत...