आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: 40 लाख फॉलोअर्स झाल्याच्या आनंदात या अभिनेत्रीने शेअर केला इतका बोल्ड फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड अभिनेत्री केंडल जेनरच्या इंस्टाग्रामवर 40 लाख फॉलोवर्स झाले आहेत. यामुळे आनंदी केंडलने स्वत:चा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे, जो खूपच हॉट आहे.
त्यामध्ये ती टॉपलेस दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. केंडलने आपले यश हा फोटो शेअर करून हॉट बनवले आहे.
अलीकडेच या अभिनेत्रीने ट्रान्सपेरंन्ट ड्रेस पपरिधान केला होता, त्यावेळी देखील ती लाइमलाइटमध्ये आली होती होती. एका चॅनलसाठी कॅट वॉक करणारी मॉडेल केंडल जेनरने नुकतेच लिंजरी अॅड फोटोशूट केले. केंडल जेनर आपल्या हॉट आणि बोल्ड लूकसाठी नेहमी ओळखली जाते. ती आपला बोल्डनेस चाहत्यांना दाखवत असते, त्यामुळे तिचे चाहत्यांच्या संख्येत वाढ होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा केंडलचे काही हॉट फोटो...
बातम्या आणखी आहेत...